Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरमुश्रीफ यांच्या मुलांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

मुश्रीफ यांच्या मुलांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी तसेच ते अध्यक्ष असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावर ‘ईडी’ने छापे घातले होते.या पार्श्वभूमीवर आ. मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी (दि. 3) सुनावणी होणार आहे.

मुश्रीफ यांच्या नविद, आबिद व साजिद या तीन मुलांना अटकपूर्व जामीन देण्यासाठी ‘ईडी’ने विरोध केला आहे. यासंदर्भात मुंबई सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी ‘ईडी’ला लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश देत दि. 3 मार्चपर्यंत ही सुनावणी स्थगित ठेवली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -