Wednesday, July 30, 2025
Homeकोल्हापूरभरधाव मोटारीचा टायर फुटून हातकणंगलेत अपघात; युवकाचा मृत्यू

भरधाव मोटारीचा टायर फुटून हातकणंगलेत अपघात; युवकाचा मृत्यू

भरधाव अल्टो कारचा टायर फुटून विजेच्या खांबाला धडकल्याने झालेल्या अपघातात शशिकांत चंद्रकांत जाधव-कोरवी (वय 26) हा तरुण जागीच ठार झाला.हा अपघात आळते (ता. हातकणंगले) येथील रामलिंग रस्त्याकडेला असलेल्या धनलक्ष्मी सळई कारखान्याजवळ मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता घडला. अपघाताची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे.

आळते येथील शशिकांत हा कामानिमित्त कार (एमएच 09 पीबी 3745) घेऊन गेला होता. कामावरून परत येत असताना अपघात झाला. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -