Sunday, September 8, 2024
HomeनोकरीBSF मध्ये मोठ्या भरतीची घोषणा; आत्ताच करा अप्लाय

BSF मध्ये मोठ्या भरतीची घोषणा; आत्ताच करा अप्लाय

सीमा सुरक्षा बल इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हेड कांस्टेबल (रेडियो ऑपरेटर) आणि हेड कांस्टेबल (रेडियो मैकेनिक) या पदांसाठी ही भरती असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 12 मे 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती

हेड कांस्टेबल (रेडियो ऑपरेटर) हेड कांस्टेबल (रेडियो मैकेनिक)

एकूण जागा – 247

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) – मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष आणि संबंधित क्षेत्रात दोन वर्षांचे औद्योगिक प्रशिक्षण. किंवा 60% गुणांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह 12वी किंवा समकक्ष शिक्षण असणं आवश्यक आहे.

हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक): मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष आणि संबंधित क्षेत्रात दोन वर्षांचे औद्योगिक प्रशिक्षण. किंवा 60% गुणांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह 12वी किंवा समकक्ष शिक्षण असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 12 मे 2023

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी

https://rectt.bsf.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -