Wednesday, July 30, 2025
Homeसांगलीयुवकावर खूनी हल्ला सांगली व कुपवाड शहरात चौघांवर गुन्हा

युवकावर खूनी हल्ला सांगली व कुपवाड शहरात चौघांवर गुन्हा

टिंबर मार्केट परिसरातील एका वखारीसमोर करण सुनील सोनुले (वय २८, रा. जीवबा नाना जाधव चौक) या युवकावर चौघांनी चाकूसारख्या हत्याराने हल्ला केला. तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम त मारहाण केली. शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

जखमी सोनुले याने दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा त पोलिसांनी ओंकार आवळे (रा. संभाजीनगर), मोहन मदाळे (रा. टिंबर मार्केट), समीर शेख आणि जावेद शेख (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) या चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -