ताजी बातमी ऑनलाईन टीम
कबनूर लक्ष्मी माळ येथे उघड्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांनी रविवारी
सायंकाळच्या सुमारास छापा टाकून सात जणांवर गुन्हा दाखल केला.
या कारवाईत ४४९० रूपये रोख रकमेसह सहा मोबाईल हॅण्डसेट
असा सुमारे ६५ हजार ९१० रूपयांचा मुद्देमाल जम केला.
याप्रकरणी सुभान खलिफा, सैफुद्दीन मुजावर, रफिक कुडची, राजू कुडची, चाँद तांबोळी, चौडाप्पा कुंभार, रियाज कुडची यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इचलकरंजी ; जुगार खेळणाऱ्या सातजणांवर कारवाई
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -