ताजी बातमी ऑनलाईन टीम
शाहूवाडी तालुक्यातील कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटातील प्रसिद्ध असणान्या गायमुख मंदिरावर नुकत्याच सुरू झालेल्या पावसामुळे दरडी मंदिरावर कोसळून मंदिराचे अतोनात नुकसान झाले.
शाहुवाडी तालुक्यात नुकतीच पावसाने हजेरी लावली असून सुरुवातीच्या पावसात आंबा घाटातील दरड कोसळून गायमुख मंदिराचे अतोनात नुकसान झाले आहे या गायमुखावरती कायमस्वरूपी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी असते हे दरडी कोसळण्याची प्रकार पावसाच्या सुरुवातीलाच सुरू झाल्याने येथे प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे तरी याच्या बंदोबस्तासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लूज झालेल्या दरडीकडे लक्ष देऊन उपाय योजना कराव्या अशी मागणी वाहनधारकातून होत आहे
आंबा घाटात दरडी कोसळून गायमुख मंदिराचे नुकसान
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -