रायगड जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा असणाऱ्या आंबेनळी घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काल रात्री दरड कोसळली. या मुले या घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.
रायगड : रायगड जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा असणाऱ्या आंबेनळी घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काल रात्री दरड कोसळली. या मुले या घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. दरडीमुळे रस्त्याचा एक भाग खचून दरीत पडला आहे. दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. सध्या दरड हटवण्याचे काम सुरू आहे.
आंबेनळी घाटात दरड कोसळली; रस्त्याचा संपूर्ण भाग दरीत कोसळला; वाहतूक ठप्प
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -