बाॅलिवूडचे अनेक स्टार हे नेहमीच वादामध्ये अडकतात. मात्र, आपल्याच मुलांचे लिपलाॅक केल्याने अनेकजण वादात सापडले आहेत. यामध्ये काही मोठ्या कलाकारांची नावे देखील आहेत.
महेश भट्ट यांनी एका मॅगझिनसाठी आपल्या 18 वर्षांच्या मुलीसोबत लिपलाॅक केले होते. बाप लेकीच्या लिपलाॅकचे फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. त्यावेळी पूजा भट्ट 18 वर्षांची होती.
ऐश्वर्या राय हिने काही दिवसांपुर्वीच आराध्या हिच्यासोबत लिपलाॅक केल्याचा फोटो शेअर केला होता. ज्यानंतर अनेकांनी ऐश्वर्या राय हिच्यावर टिका केली.
सैफ अली खान याने देखील काही वर्षांपूर्वी सारा अली खान हिच्यासोबत लिपलाॅक केले होते. तो फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सैफ अली खान याला ट्रोल केले होते.
अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना हिने देखील काही दिवसांपूर्वीच मुलगी नितारा हिच्यासोबत लिपलाॅक केले होते. यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्विंकल खन्ना हिला ट्रोल केले गेले.
आपल्याच मुलांसोबत लिपलाॅक केल्याने ‘हे’ कलाकार झाले तूफान ट्रोल, नेटकऱ्यांनी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -