Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर: रोडरोमिओंनी काढली विद्यार्थिनींची छेड, मुलींनी दिला बेदम चोप

कोल्हापूर: रोडरोमिओंनी काढली विद्यार्थिनींची छेड, मुलींनी दिला बेदम चोप

अल्पवयीन मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना मुलींनी चांगलाच चोप दिलाय. कोल्हापूरच्या शाहू मैदान बस स्थानकावर ही घटना घडलीय. भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि बस स्टॉपवरील मुलींनी संबंधित तरुणांना चपलेनं मारलंय. छेड काढल्याप्रकरणी तिघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -