Friday, October 31, 2025
Homeब्रेकिंगआंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; महाराष्ट्र बंदची हाक, सोमवारी…

आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; महाराष्ट्र बंदची हाक, सोमवारी…

प्रतिनिधी आणि पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. जमावाला पांगवताना पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. या वेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावर अनेक ठिकाणी आंदोलकांनी रस्ता अडविला होता. बदनापूर येथे रस्ता अडविल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या भागातही जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जालना मार्गावरील दावलवाडी फाटा, छत्रपती संभाजीनगर-सोलापूर महामार्गावरील भालगाव फाटा येथेही रास्ता रोको करण्यात आल्यामुळे वाहतूक ठप्प होती. जालना जिल्ह्यात आंदोलनाची धग अधिक होती. अंबड, बदनापूर, घनसावंगी, पैठण, जालना, गेवराई, परतूर, मंठा, माजलगाव, गंगापूर तालुक्या त करण्यात आली

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -