Friday, January 30, 2026
Homeब्रेकिंगसांगली; महिलेला मारहाण करून दागिने लंपास

सांगली; महिलेला मारहाण करून दागिने लंपास

सांगली; महिलेला मारहाण करून दागिने लंपास

शहरातील शामरावनगर मधील खिलारे मंगलकार्यालय जवळ रस्त्यावरून चालत निघालेल्या महिलेला मारहाण करत त्यांच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केले. सदर चेन स्नॅचिंगची घटना हि रविवार पहाटे घडली. या प्रकरणी सौ. सारिका शिवाजी शिंदे ( वय ४५ रा. समर्थ कॉलनी, शामरावनगर) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -