Tuesday, November 28, 2023
Homeब्रेकिंगअनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची पोलखोल, अत्यंत मोठा खुलासा, थेट हा...

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची पोलखोल, अत्यंत मोठा खुलासा, थेट हा खोटेपणा..

 

अनुष्का शर्मा हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 2017 मध्ये लग्न केले. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नेहमीच दोघेही एकमेकांचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे तूफान चर्चेत आहेत. 2017 मध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी लग्न केले. लग्न करण्याच्या अगोदर काही वर्षे यांनी एकमेकांना डेट केले.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे लग्न इटलीच्या टस्कनीमध्ये झाले. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या लग्नाला फक्त 42 लोकांना आमंत्रण देण्यात आले होते.

एका मुलाखतीमध्ये अनुष्का शर्मा हिने खुलासा केला की, त्यांच्या लग्नामध्ये केटररला देखील माहिती नव्हते की, लग्न नेमके कोणाचे होत आहे. इतकेच नाही तर विराट कोहलीने केटररला बोलताना आपले नाव राहुल सांगितले होते.लग्नाची तयारी करणाऱ्यांपैकी कोणालाच माहिती नव्हते की, लग्न हे विराट आणि अनुष्काचे आहे. पुढे अनुष्का म्हणाली की, आम्हाला लग्न हे घरगुती पद्धतीने करायचे होते. यामुळेच सर्वांनाच खोटे बोलत होतो.सर्वांना खोटे बोलण्यात आले होते. रब ने बना दी जोडी या चित्रपटातून अनुष्का शर्मा हिने बाॅलिवूडमध्ये पर्दापण हे केले आहे. अनुष्का शर्माची मोठी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र