Saturday, September 7, 2024
Homeबिजनेसमधुमेहींसाठी बजाज अलियान्झची अनोखी विमा योजना, वैशिष्ट्ये पाहा : Bajaj Allianz Insurance

मधुमेहींसाठी बजाज अलियान्झची अनोखी विमा योजना, वैशिष्ट्ये पाहा : Bajaj Allianz Insurance

Bajaj Allianz Insurance : मधुमेह हा एक दीर्घकालीन (क्रोनिक) आजार म्हणून ओळखला जात असल्यामुळे त्याचे निदान झालेल्यांना त्यांच्या कुटुंबाच्या गरजा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी बजाज अलियान्झने नवी आरोग्य विमा पाॅलीसी बाजारात आणली आहे. अधिक जाणून घ्या त्याबद्दल –

3 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदार मालामाल! 10 हजारांचे झाले 16 लाख

एका खाजगी सर्वेक्षण अहवालानुसार, २०२५ पर्यंत देशातील अंदाजे ६९.९ दशलक्ष लोकांना मधुमेह होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. देशातील बहुसंख्य मधुमेहींना इतर आजार बळावतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मिळणारे विमा संरक्षण अपूरे आहे. परिणामी बजाज अलियान्झने खास मधुमेहींसाठी विमा संरक्षण देणारी नवी योजना बाजारात आणली आहे.Bajaj Allianz Insurance

Mudra loan : विनातारण अर्जेंट कर्ज : मुद्रा लोन : वाचा माहिती

विमा योजनेबद्दल थोडक्यात
मधुमेही व्यक्तींना सशक्त करण्यासाठी आणि त्यांच्या प्रियजनांच्या जीवनातील उद्दिष्ट्ये सुरक्षित करण्याबाबत मधुमेही व्यक्तींना ताणमुक्तता व मनःशांती असावी यासाठी भारतातील अग्रगण्य खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज अलियान्झ लाइफने बजाज अलियान्झ लाइफ डायबेटिक टर्म प्लॅन सब ८ एचबीए१सी (Bajaj Allianz Life Diabetic Term Plan Sub 8 HbA1c) बाजारात आणला आहे. भारतीय आयुर्विमा उद्योग क्षेत्रातील ही अशा प्रकारची पहिली संरक्षण योजना आहे. यात विशेषतः टाइप २ मधुमेही आणि मधुमेह-पूर्व स्थितीतील (प्री-डायबेटिक) व्यक्तींसाठी तयार केलेली आहे.Bajaj Allianz Insurance

टर्म इन्शुरन्स घ्यावा की लाइफ इन्शुरन्स? दोन्हीपैकी कशात आहे सर्वाधिक फायदा : Insurance

बजाज अलियान्झ लाइफने बजाज अलियान्झ लाइफ डायबेटिक टर्म प्लॅन सब ८ एचबीए१सी (Bajaj Allianz Life Diabetic Term Plan Sub 8 HbA1c) मधुमेह असलेल्यांच्या आरोग्याच्या स्थितीचा विचार करून जीवन विमा संरक्षण देते. टाइप २ मधुमेही आणि मधुमेह पूर्व स्थितीतील व्यक्ती ज्यांचे एचबीए१सी ( HbA1c) ३ ८% पर्यंत आहे अशा व्यक्तींना ही सर्वसमावेशक योजना त्यांच्या प्रियजनांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यास सक्षम करेल.

Provident Fund : भविष्य निर्वाह निधीसाठी सर्वात मोठा निर्णय, आता मिळणार इतका व्याज दर

इतर सवलती Bajaj Allianz Insurance 
बजाज अलियान्झ लाइफच्या डायबेटिक टर्म प्लॅन सब ८ एचबीए१सी (Bajaj Allianz Life Diabetic Term Plan Sub 8 HbA1c) चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते व्यक्तींना त्यांच्या एचबीए१सी वर नियंत्रण ठेवणीसाठी आणि त्यात सुधारणा करत राहण्यासाठी इन्सेंटीव्ह देऊन प्रोत्साहन देईल. पॉलिसीच्या वर्धापन दिनाच्या वेळी ज्या प्रिमियमचे नूतनीकरण करता येईल अशा प्रिमियमवर १०% खास कपात मिळू शकेल. ग्राहकांना त्यांचे मधुमेह आणि सामान्य आरोग्य व्यवस्थापित करायला मदत करण्यासाठी वेबिनार, वैद्यकीय सल्ला इत्यादीद्वारे आरोग्य व्यवस्थापन सेवा देखील प्रदान केल्या जातील.

Bajaj Allianz Insurance

बँक ऑफ बडोदा देत आहे 20 ते 25 लाख पर्सनल लोन : BOB Personal Loan

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -