Monday, February 24, 2025
Homeकोल्हापूरमतदारांना हेलिकॉप्टरने आणू : भगवान सुद्धा मंडलिकांचा पराभव करू शकणार नाही :...

मतदारांना हेलिकॉप्टरने आणू : भगवान सुद्धा मंडलिकांचा पराभव करू शकणार नाही : ना. मुश्रीफ

ताजी बातमी/ऑनलाईन टीम

संजय मंडलिक यांना लाखांच्या मताधिक्याने निवडून आणायचे असून त्यासाठी आम्ही सर्वांनी चांगली कंबर कसली आहे. त्यामुळे संजय मंडलिक यांचा पराभव भगवान तरी करतो म्हटले तरी होणार नाही. मतदार कुठेही असू देत त्यांना हेलिकॉप्टरने आणून आणि मतदान करू असे प्रतिपादन ना मुश्रीफ यांनी कापशी येथे झालेल्या सगळे प्रसंगी व्यक्त केले.

तारखा आता जवळ आले आहेत. प्रत्येकाने स्वतःला झोकून देऊन कामाला लागा, असे आवाहन देखील ना मुश्रीफ यांनी यावेळी केले. त्यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -