Friday, February 7, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत उंचावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

इचलकरंजीत उंचावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

इचलकरंजीत काल मंगळवारी उंचावरून पडून एका परप्रातीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. मानसिंह गुजर डोई (वय 23 राहणार जयपूर राजस्थान) असे त्या कामगाराचे नाव आहे.

 

हा कामगार एका मंडपाची काम सुरू असताना उंचावरून अचानक खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला अजून रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे स्पष्ट झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -