Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरमोठी बातमी ! पंचगंगा पात्राबाहेर 

मोठी बातमी ! पंचगंगा पात्राबाहेर 

कोल्हापूर: कालपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राधानगरी धरणाची पाणी पातळी वाढत असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

त्यामुळे दुथडी भरून वाहणारी पंचगंगा पात्रा बाहेर पडली आहे. यावर्षी पहिल्यांदाच पंचगंगा पात्रा बाहेर पडल्यामुळे पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी नदी परिसरात गर्दी केले आहे. दरम्यान राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी आज दुपारी वाजता 28 फट 8 इंच नोंदली गेली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -