Friday, September 20, 2024
Homeमनोरंजनबिग बॉस मराठीच्या घरात मोठा उलटफेर, तगडा स्पर्धक बाहेर, पाहा कोण?

बिग बॉस मराठीच्या घरात मोठा उलटफेर, तगडा स्पर्धक बाहेर, पाहा कोण?

बिग बॉसच्या घरातून आर्या बाहेर झाली तरीसुद्धा रविवारी नामिनेशन प्रक्रिया पार पडणार असल्याचं सूत्रसंचालक रितेश देशमुखने सांगितलं होतं. यंदाच्या आठवड्यामध्ये वैभव चव्हाण, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अंकिता प्रभु वालावलकर नॉमिनेट झाले होते.

अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी आणि अंकिता प्रभु वालावलकर हे सेफ राहिले. यंदाच्या आठवड्यामध्ये वैभव चव्हाण बाहेर झाला आहे. वैभव बाहेर गेल्याने अरबाज पटेल आणि जान्हवी किल्लेदार दोघेही खूप रडले. अरबाज २ म्हणून वैभववर टीका झाली पण त्याने फार काही चांगला गेम दाखवला नाही.

 

वैभव याने घरातून बाहेर जाताना इनव्हेसमेंट बॉक्समधील ५० पॉईंट्सचे दोन कॉईन अरबाज आणि जान्हवीला त्याने नॉमिनी म्हणून दिले.

 

वैभव याने बी टीम मध्ये असताना शेवटपर्यंत आपली मैत्री जपण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचाच त्याला फटका बसल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -