Friday, March 14, 2025
Homeब्रेकिंगहत्या की आत्महत्या, 19 वर्षीय तरुणीसोबत पहाटे अडीच वाजता काय घडलं?

हत्या की आत्महत्या, 19 वर्षीय तरुणीसोबत पहाटे अडीच वाजता काय घडलं?

प्राथमिक तपासात ही सुसाईड नोट सापडली नसली तरी ही आत्महत्या असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 सप्टेंबर रोजी सकाळी गोल्ड टॉवर्समधील एका अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. ही विद्यार्थिनी मूळची रायगड जिल्ह्यातील आहे. ती पुण्यातून बीबीएचं शिक्षण घेत होती. घटनेच्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. पहाटे अडीचच्या सुमारास ती खाली पडल्याचा संशय आहे. घटनेच्या वेळी अपार्टमेंटमध्ये दोन अभियंते आणि एका सर्जनसह मृत तरुणीचे तीन मित्र उपस्थित होते

.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -