Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरआईची हत्या करून अवयव शिजवून खाल्ले; आरोपीला फाशीची मागणी

आईची हत्या करून अवयव शिजवून खाल्ले; आरोपीला फाशीची मागणी

कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक आणि अमानवीय घटना समोर आली आहे. एका नराधमाने स्वतःच्या आईची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केले आणि तिचे मेंदू, लिव्हर (liver)सारखे अवयव शिजवून खाल्ले. या भयानक कृत्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

 

ही घटना कोल्हापूर शहरातील असून, आरोपीने मानसिक विकृतीमुळे ही क्रूरता केली असल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, आणि या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांकडून या क्रूर हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची मागणी केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -