Monday, April 28, 2025
HomeBlogकबनूर ग्रामदैवत जंदीसो - ब्रॉनसो ऊरुसानिमित्त येणारे समस्त भाविक व ग्रामस्थ यांचे...

कबनूर ग्रामदैवत जंदीसो – ब्रॉनसो ऊरुसानिमित्त येणारे समस्त भाविक व ग्रामस्थ यांचे सहर्ष स्वागत व गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा….!

कबनूर ग्रामदैवत जंदीसो – ब्रॉनसो ऊरुसानिमित्त येणारे समस्त भाविक व ग्रामस्थ यांचे सहर्ष स्वागत व गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा….!अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व ग्रा. प. सदस्य, माजी ता. प. सदस्य, माजी जि. प. सदस्य, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, जलजीवन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, व सर्व सदस्य, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, मुजावर ट्रस्ट व परिवार व ग्रामदैवत जंदीसोब्रॉनसो उरुस समिती सदस्य व ग्रामस्थ कबनूर.ग्रामदैवत जंदीसो-ब्रॉनसो ऊरूस समिती कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
आपण सी. सी. टी. व्ही. कॅमेराच्या नजरेत आहात याची दक्षता घ्यावी.
-: भाविकांना विनम्र सूचना :-
१) देवदर्शन शांततेने व रांगेतून घ्यावे.
२) ऊरूसामध्ये लहान मुलांना सांभाळा.
३) चोरापासून सावधान !
४) महिलांनी आपले दागिने व मौल्यवान वस्तू
सांभाळा. ५) मदतीसाठी ऊरूस व पोलिसांशी संपर्क साधावा.
६) प्रत्येकांनी घरी
एक झाड लावा.
७) वैयक्तिक शौचालय बांधा.
८) घर व परिसर स्वच्छ ठेवा.
९) आपला घरफ्फाळा व पाणीपट्टी रक्कम भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करा.
१०) लेक वाचवा लेक जगवा.
११) पाणी जपून वापरा व उकळून व गाळून प्या.
Advt.Taji Batmi

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -