Wednesday, September 27, 2023
Homeकोल्हापूरकोल्हापुरातल्या शहरी भागात घुसला गव्यांचा कळप आणि…

कोल्हापुरातल्या शहरी भागात घुसला गव्यांचा कळप आणि…

मागच्या आठ दिवसांपासून कोल्हापूर शहर (Kolhapur)आणि परिसरात गव्यांचा वावर वाढल्यानं भीतीचं वातावरण आहे. सुदैवानं ते कोणालाही इजा पोहोचवत नाहीत. राधानगरी गव्या(Gaur)चं एक कळपच पाळीव जनावरांसमोर आला. मोकळ्या रानात चरण्यात दंग असलेल्या या पाळीव जनावरांना पाहताच त्यांच्यावर हल्ला न करता शांतपणे कळप माघारी फिरले. या सगळ्या प्रसंगाचं चित्रण केले आहे .

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र