Monday, February 16, 2026
Homeइचलकरंजीपंचगंगा नदीत ठिकठिकाणी मगरींचा वावर;नदी काठच्या परिसरात भीतीचं सावट

पंचगंगा नदीत ठिकठिकाणी मगरींचा वावर;नदी काठच्या परिसरात भीतीचं सावट

रुकडी (ता. हातकणंगले) येथील पंचगंगेवरील रेल्वे पुलाजवळ मगरीचा वावर आहे. मगरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गवत कापणीसाठी, जनावरांना पाणी पाजण्यासाठी नदीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना भीती वाटत आहे.

 

सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कोल्हापूरपासून नृसिंहवाडीपर्यंत पंचगंगा नदीपात्रात मगरी वारंवार दिसून येत असून, वाढत्या पाण्यामुळे त्या पात्राबाहेर येण्याची शक्यता वाढली आहे. शेतकरी व मच्छीमार दहशतीखाली आले आहेत. या मगरींचा तत्काळ सापळा रचून बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी व मच्छीमारांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -