Saturday, May 10, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर एकाच कुटुंबातील सात जणांना 10 वर्ष सक्तमजुरी

कोल्हापूर एकाच कुटुंबातील सात जणांना 10 वर्ष सक्तमजुरी

ताजी बातमी ऑनलाईन टी


जमिनीच्या वादातून मारहाण करून दोघांना गंभीर जखमी केल्या प्रकरणी दोषी ठरवून एकाच कुटुंबातील सात जणांना १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. यात एका महिलेचाही समावेश आहे. न्यायाधीश बी.डी.शेळके यांनी बुधवारी ही शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून मंजुषा पाटील यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -