Friday, July 25, 2025
Homeइचलकरंजीतारदाळमध्ये ९ लाखांचा दारूसाठा जप्त

तारदाळमध्ये ९ लाखांचा दारूसाठा जप्त

तारदाळ येथील ठाकरे नगर

भागात निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क हातकलंगले यांच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाण

आहे. ही कारवाई गुम

माहितीच्या आधारे पथकाला मिळालेली होती. यामध्ये अंदाजे नऊ लाख रुपयांची देखी बनावटीचे दारू आढळून आली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार ठाकरे नगर गल्ली नंबर सहा येथे बेकायदेशीररित्या दारू साठवली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क हातकणंगले यांच्या पथकाने बुधवारी दुपारी छापा टाकला

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या

मुद्देमालासह संशयित आरोपी.

यावेळी बबलू उर्फ राजकुमार अशोक घाटकर (रा. हातकणगले यांनी घेतलेल्या भाडयाच्या खोलीत दारूचा मोठा साठा पथकाला आढळला. या कारवाईदरम्यान खोलीतून विविध प्रकारच्या दारूच्या बाटल्या अंदाजे २५० बॉक्स सापडते असून अंदाजे ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई दोन ते तीन तास सुरू होती. सदरच्या घटनेने ठाकरे नगर व परिसरात अवैध धंद्याबद्दल रात्री उशिरापर्यंत उलट सुलट चर्चा सुरू होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -