जवाहरनगर परिसरातील एका पानपट्टीवर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून विविध प्रकारचा पानममाला, गुटखा, सुंगधी सुपारीओलाव सुका ३९रा. जवाहर पानपट्टी चालक सुनिलमा याला ताण्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस कॉनटेपाल सद्दाम जसदांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जवाहरनगर सुविधी पानपट्टी आहे. याठिकाणी सुगंधी सुपारी तंबाखूविविध कंपन्यांचा गुटखा व मावा याचा साठा असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली त्यानुसार त्याठिकाणी छापा टाकला असता विविध कंपन्यांचा गुटखा पानमसाला सुगंधी तंबाखू, सुपारी, ओला व सुका मिळून आला. संपूर्ण मुद्देमालासह सुनिल बिजे वाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.