Wednesday, November 12, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी: विजेच्या धक्क्याने बालिका गंभीर जखमी

इचलकरंजी: विजेच्या धक्क्याने बालिका गंभीर जखमी

लिंबू चौक परिसरात खेत असताना पाच वर्षाची चिमुकली महावितरणच्या उपड्या डीपीला चिकटल्याची दुर्घटना घडाली. या दुर्घटनेत राधिका स्पेश चढ़ाण (रा. अध्लानाट)

 

राधिका चव्हाण बालिका ही गंभीर

 

जखमी झाली असूर जिला सांगली सिद्धील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. विजेच्या धक्क्यामुळे राधिकाच्या हाता-पायावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत. दरम्यान, वारंवार मागणी करुनही महावितरण कंपनीकडून डीपी संदर्भात केलेल्या दुर्लक्षामुळे संतार नागरिकांनी अधिकान्यांना चांगलेच धारेवर धरले.

 

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, अब्दुललाट (ता. शिरोळ) मेथील राधिका चव्हाण ही मथुरा

 

महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरताना परिसरातील नागरिकापूर चंदे)

 

शहर परिसरातील अनेक भागात महावितरणचे डीपी उघडेच असतात. याकडे महावितरणचे दुर्लक्ष असते. लिंबू चौक परिसरातील उब दाबाचा हा डीपी प्रदीर्घकाळ उपहाच होता. झाकण गंजलेले, तारांची स्थिती निकृष्ट, आणि परिसरात कोणतेही सुरक्षा कुंपण नसल्याने नागरिकांनी अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही महावितरणकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. परिणामी शनिवारी हा गंभीर अपघात घडल्याची चर्चा होती. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे संताप व्यक्त होत होता.

 

हायस्कुलसमोर राहणाऱ्या रोहित राजू कांबळे या आपल्या मामाकडे दिवाळी सुट्टीनिमित्त आली होती. शनिवारी दुपारच्या सुमारास राधिका ही आपल्या काही सहकान्यांसमवेत खेळत होती. याच दरम्यान परिसरात असलेल्या १९ हजार कोल्टच्या डीपीकडे राधिका खेचली गेली आणि

 

डिपीतील विजेच्या धक्क्याने दूर फेकली गेली. अचानक घडलेल्या या घटनेने व आरडाओरडा ऐकून राधिकाचे नातेवाईक व नागरिक जमा झाले. विजेच्या तीव्र प्रवाह आणि धक्क्याने राधिका गंभीर जखमी झाली आहे. नागरिकांनी तात्काळ तिला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. पण

 

प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकिय अधिकान्यांनी तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगाली सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठविले

 

या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी तातडीने दाखल झाले व त्यांनी बीज पुरवठा खंडीत केला. मात्र, जबाबदार अधिकारी हे तब्बल दोन तास उशीरा आल्याने संतम नागरिकानी त्यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती करत धावर धाले, राधिकाचे वडील रमेश चव्हाण मजुरी करून मुटुंबाचा उदरनिर्वाह बालवितात नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी महावितरणकडून तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. राधिकाच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत, बोग्य नुकसान भरपाई आणि तिच्या उपधाराचा संपूर्ण खर्च महावितरणने उथालाला नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा भावेळी देण्यात आला. यावेळी सागर बाळके, मोहन कुंभार, उमाकांत दाभोळे, नागेश पाटील, अजय जाधव, विवेक शेळके, संतोष शेळके, सचिन जाधव, दिनेश शेटके आदीमह नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -