ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे १८ नवे रुग्ण आढळून आले. मात्र नऊजण कोरोनामुक्त झाले आहेत, त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांच्या संख्येने गाठली शंभरी. मात्र जिल्ह्यात आजही कोरोना बळींची संख्याही शून्यच आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी गाठली शंभरी ( 18 नवे रुग्ण )
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -