Monday, February 9, 2026
Homeअध्यात्म10 फेब्रवारीला अघिटत घडणार, चंद्राच्या गोचरमुळे 3 राशींवर भयंकर संकट; वाचा काय...

10 फेब्रवारीला अघिटत घडणार, चंद्राच्या गोचरमुळे 3 राशींवर भयंकर संकट; वाचा काय काळजी घ्यावी!

10चंद्रदेव 10 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा 1 वाजून 11 मिनिटांनी तुळ राशीमधून वृश्चिक राशीत गोचर करणार आहे. त्याचा परिणाम अनेक राशींवर चांगला तर काही राशींसाठी संकट निर्माण करणारा ठरणार आहे. त्यामुळेच 10 फेब्रुवारीनंतर कोणत्या राशीचे काय राशीफळ आहे, ते जाणून घेऊ या…

 

चंद्रदेवाचे गोचर हे मेष राशीसाठी चांगले नसेल. चंद्राच्या गोचरमुळे मेष राशीच्या लोकांना पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पचन न होणाऱ्या वस्तू खाऊ नये. तसेच पैशांच्या बाबतीतही सतर्क राहावे. एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास तुमचा तोटा होऊ शकतो. कुठेही गुंतवणूक करण्याआधी विचार करा.

 

मिथून राशीच्या लोकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणापासून दूर राहावे. तसेच सर्दी-खोकला यासारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पैसे खर्च करणे टाळावे. पैशांचा व्यवहार करताना सतर्क राहावे.

 

चंद्रदेवाच्या गोचरमुळे धून राशीच्या लोकांचे चांगले चालू असलेले काम बिघडू शकते. तुमच्या चिंता दूर करण्यासाठी घरातील लोकांशी चर्चा करा. यात्रा करत असाल तर महागड्या वस्तूंकडे विशेष लक्ष ठेवा. कोणताही पैशांचा व्यवहार करणे टाळावे. आरोग्यविषयक समस्य होऊ शकतात. दूध, दही दान करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -