Thursday, May 14, 2026
Homeअध्यात्मअधिक महिना 2026 चुकूनही हे करू नका 

अधिक महिना 2026 चुकूनही हे करू नका 

नमस्कार आता थोड्याच दिवसात अधिकमास सुरू होणार आहे म्हणजेच की 17 मे पासून अधिक मास सुरू होणार आहे हा अधिक महिना शुद्ध पावन आणि सगळ्यात मोठा महिना म्हणून ओळखला जातो ज्या प्रकारे श्रावण महिना असतो त्या प्रकारेच अधिक महिना देखील असतो म्हणून या महिन्यांमध्ये चांगले कर्म करायचे आहेत चांगली कामे करायचे आहेत शुद्ध राहायचे आहे घर स्वच्छ ठेवायचे आहेत.

 

नमस्कार 17 मे पासून अधिक महिना सुरू होत आहे हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो 17 मे पासून अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे मित्रांनो 17 मे पासून अधिक महिना सुरू होता असून तर हा अधिक महिना 14 जून पर्यंत असणार आहे सगळ्यात महत्त्वाचा आणि पवित्र पावन महिना म्हणून हा महिना ओळखला जातो.

 

 

घरामध्ये कचरा घाण साचू देऊ नका संपूर्ण महिनाभर घरात मांसाहार करू नका किंवा तुम्ही देखील करू नका व्यसनापासून दूर राहा वाईट विचारून पासून दूर राहा. घरामध्ये घाण कचरा जाळी होऊ देऊ नका उंबरठा स्वच्छ ठेवा आपल्या अंगण स्वच्छ ठेवा रोज घराच्या बाहेर रांगोळी काढायचे आहे रोज घरामध्ये गंगाजल किंवा पाण्यामध्ये गोमूत्र टाकून ते घरामध्ये शिंपडायचे आहे रोज घराची फरशी पुसायचे आहे घरात स्वच्छता बाळगायचे आहे रोज आपल्या घराची पूजा झाली पाहिजे.

 

तुळशी वृंदावन स्वच्छ ठेवायचे आहे तुळशी वृंदावनाचे देखील दररोज पूजा करायचे आहे रोज अंगण स्वच्छ करायचे आहेत स्वच्छता आणि शुद्धता तुम्हाला या महिन्यांमध्ये बाळगायचे आहे माणसावर करायचं नाही सेवा मंत्र जप जेवढी जमतील तेवढी तुम्हाला करायचे आहेत. पुण्याचा महिना म्हणून हा महिना ओळखला जातो या महिन्यात आपण जे काम करू ते शंभर पट आपल्याला आताचा लाभ मिळणार आहे वाईट गोष्टी करू नका चांगल्या गोष्टी करा आणि वाईट गोष्टींपासून दूर राहा

 

मित्रांनो अशाच नवनवीन उपायासाठी आमच्या पेजला आत्ताच फॉलो करा लाईक करा

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -