Homeइचलकरंजीइचलकरंजी शहरामध्ये थोरात चौकात एका सफाई कर्मचाऱ्यांचा डोक्यात दगड घालून निर्गुण खून

इचलकरंजी शहरामध्ये थोरात चौकात एका सफाई कर्मचाऱ्यांचा डोक्यात दगड घालून निर्गुण खून

इचलकरंजी शहरामध्ये थोरात चौकात एका सफाई कर्मचाऱ्यांचा डोक्यात दगड घालून निर्गुण खून झाल्याची घटना उघडकीस आली. विकी अग्रवाल राहणार कामगार चाळ असे सफाई कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास डोक्यात दगड घालून खून झाल्याची  घटना आज सकाळी सहा वाजता उघडकीस घटनास्थळी गावभाग पोलीस दाखल पोलिसांचा तपास सुरू महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी घटनास्थळी मोठ्या संख्येने दाखल झाले होते.

सदरची बातमी update होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -