इचलकरंजीत आयपीएल बेटिंग अड्ड्यावर पोलिसांचा छापा अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाची कारवाई
अमेय विलास बडवे, गणेश प्रकाश पाटील, अभिजित विलास बडवे, उत्तमसिंग बग्गा, याकुब मुजावर व रिषभ पाटील या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल,९ मोबाईल,लॅपटॉप,रोख रक्कम व ३ चारचाकी असा 59 लाख रुपयेचा मोतीमाल जप्त केला आहे
शहरातील प्रियदर्शिनी कॉलनीत एका घरामध्ये चालवत होते आयपीएल बेटिंग आयपीएल बेटिंग साठी आलिशान गाड्यांचा वापर करण्यात आला आहे या गाड्यांमध्ये घेत होते शहराच्या विविध भागांमध्ये जाऊन बेटिंग घेत होते
अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील आजवरची मोठी कारवाई केली आहे

