Homeइचलकरंजी कबनूर मध्ये चाकू हल्ल्यात एकजण गंभीर

 कबनूर मध्ये चाकू हल्ल्यात एकजण गंभीर

कबनुर ता. हातकणंगले येथे झालेल्या चाकु हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला. अनिल आदिशा लिगाडे (वय ४५, रा. लक्ष्मी माळ, कबनुर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी अजित याने

बाळासो लिगाडे (वय ४५, रा. कबनुर ग्रामपंचायतममोर) याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

अनिल लिगाडे आणि अजित लिगाडे हे दोघे चुलत भाऊ आहेत. त्यांच्यात शेतीच्या बांधाच्या

कारणातून वाद आहे. मंगळवारी गणेश मिरवणुक मधुन घरी परतत असताना कबनुर-चंदूर मार्गावर अजित याने हत्ला केला. या हल्ल्यात अनिल गंभीर जखमी झाल आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -