Tuesday, September 16, 2025
Homeसांगलीउदगाव टोल नाक्यावर दिवसभर वाहनांची कसून तपासणी

उदगाव टोल नाक्यावर दिवसभर वाहनांची कसून तपासणी

जयसिगपूर शहर परिसरात होणाऱ्या पोलिसांनी उदगाव ता. शिरोळ येथे काल दिवसभर मोहीम राबवून तब्बल 1300 मोटारसायकलस्वाराची तपासणी केली. कागदपत्रे नसणे विनानंबर अशी 23 वाहने जप्त केली. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली 70 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. परिसरात अनेक ठिकाणी जबरी चोऱ्या, हिसडा मारुन चोरी यासह विविध घटना घडत असल्याने पोलिसांनी उदगाव टोल नाक्यावर नाकाबंदी केली. यात 23 जणांकडे कागदपत्रे नाही लायसन्स नाही विना नंबर प्लेट, भरधाव वाहन चालवणे आशा मोटारसायकल जप्त केल्या. 70 मोटारसायकलीवर दंडात्मक कारवाई केली. 14 हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपनिरीक्षक अजित पाटील, प्रमोद वाघ , प्रभावती सावंत, अभिजीत भातमारे , रोहित डावाळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -