एम्समध्ये अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया (sarkari naukari) राबवण्यात येणार आहे. ही भरतीअंतर्गत शिक्षकांची पदे (AIIMS Recruitment 2022) भरली जाणार आहेत. ज्या उमेदवारांना एम्सच्या या पदांवर (AIIMS Jobs 2022) नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांनी त्यांना एम्स गोरखपूरच्या अधिकृत वेबसाइटवर (AIIMS Vacancy 2022) जाऊन अर्ज करावा. AIIMS ची अधिकृत वेबसाइट aiimsgorakhpur.edu.in ही आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे लक्षात घ्या की, मुलाखतीच्या आधारावर उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले (Government Jobs 2022) जाईल. यासाठी उमेदवारांना अर्ज करावा लागेल. म्हणजेच या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही. अर्ज करण्यापूर्वी भरतीसंदर्भातील अधिक तपशीलांसाठी (latest job notifications) उमेदवारांनी संबंधित जाहिरात पाहावी असा सल्ला देण्यात आला आहे. उमेदवारांनी हे लक्ष्यात घ्या की अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मे आहे म्हणजेच उमेदवार 1 मे पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात.
रिक्त पदांचा तपशील
सहयोगी प्राध्यापकांची संख्या – 24
प्राध्यापकांची संख्या – 29
सहाय्यक प्राध्यापकांची संख्या – 33
अतिरिक्त प्राध्यापकांची संख्या – 22
एकूण किती पदे भरली जाणार – 108
असा करा अर्ज
खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून उमेदवार अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे, ते AIIMS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. AIIMS ची अधिकृत वेबसाइट aiimsgorakhpur.edu.in आहे.
अधिकृत वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे दिसत असलेल्या रिक्रूटमेंट विंडोवर (Recruitment Window) क्लिक करावे लागेल.
रिक्रूटमेंट विंडोवर क्लिक करताच तुम्ही एका नवीन पेजवर पोहोचाल. तिथे एम्स गोरखपूरच्या विविध विभागांसाठी थेट भरतीच्या जाहिराती दिसेल.
आता तुम्ही संबंधित नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि पीडीएप डाउनलोड करा. यात तुम्हाला भरती आणि अर्ज प्रक्रियेसंदर्भातील सर्व माहिती मिळेल.
(भरती इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नोकरीविषयक माहिती आम्ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करीत असतो. कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ नये याची पूर्णपणे खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तरीही नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही नोकरीची खात्री करूनच आपले अर्ज सादर करावेत. कोणतीही भरती किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराबाबत ताजी बातमी जबाबदारी घेणार नाही.)