Wednesday, September 17, 2025
Homeसांगलीsangli : मुलाला वाचविताना वडिलांचा नदीत बुडून मृत्यू

sangli : मुलाला वाचविताना वडिलांचा नदीत बुडून मृत्यू

अंकली येथेे पुलाजवळ कृष्णा नदीमध्ये आपल्या 14 वर्षांच्या मुलाला वाचवताना वडिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मलकाप्पा काशीनाथ असंगी (वय 35, रा. अंकली) असे त्यांचे नाव आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. दरम्यान, असंगी हे बुडाले असल्याची माहिती आयुष हेल्पलाईन टीमला मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ धाव घेत मृतदेह शोधून बाहेर काढला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -