Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीसांगली : या ठिकाणी आढळला बेवारस मृतदेह

सांगली : या ठिकाणी आढळला बेवारस मृतदेह

तासगाव शहरातील सूर्यवंशी गल्ली येथे दिनांक दहा रोजी एक इसम एका कट्ट्यावर मृतावस्थेत आढळला,
याबाबत तासगाव पोलिसांनी माहिती दिली की सदर फिर्याद गजानन विश्वनाथ खुजट राहणार गुरुवार पेठ तासगाव यांनी दिली आहे.सदर पुरुष अनोळखी असून त्याची उंची पाच फूट पाच इंच आहे अंगात फुल्ल बायाचा पांढऱ्या रंगाचा शर्ट आहे, फुल्ल निळी जीन्स पॅन्ट, पायात निळा रंगाचा बूट व रंग सावळा ,अंगाने मध्यम, केस काळे पांढरे, दाढी पांढरी व गालावर तीळ आहे,असे वर्णन आहे.या अनोळखी इसमा बद्दल कोणास माहिती असेल किंवा नातेवाईक यांनी तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक हरी शिंदे यांना कळवावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -