कवठेसार (ता. शिरोळ) येथे मनोरुग्ण आजाराने ग्रस्त असलेल्या सुजाता नेमिनाथ किणीकर (वय ४२) या महिलेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास उघडकीस आली. राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने बेडरूमच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून मनोरुग्ण आजाराने ग्रस्त होत्या. याबाबतची वर्दी देवेंद्र शांतीनाथ किणीकर यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -