Saturday, July 5, 2025
Homeक्रीडाआयपीएल 'प्ले ऑफ'मध्ये तीन स्थानांसाठी चुरस

आयपीएल ‘प्ले ऑफ’मध्ये तीन स्थानांसाठी चुरस

इंडियन प्रीमअर लीग (IPL) २०२२ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. प्ले ऑफसाठी गुणतालिकेत अव्वल स्थानी असणाऱ्या गुजरातचे स्थान निश्चित झालं आहे. (IPL 2022 Playoff) सध्या प्ले ऑफच्या अन्य तीन स्थानांसाठी पाच संघात चुरस आहे.

मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली असली तरी आरसीबीसह चार संघांचे भवितव्य त्यांच्या हातात आहे. 21 मे रोजी मुंबईने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केल्यास RCB प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल. मात्र यासाठी आरसीबीला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करावा लागेल.

जर दिल्लीने मुंबईला हरवले तर आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण होईल कारण गुजरातविरुद्धच्या विजयानंतर त्यांचे 16 गुण होतील, परंतु नेट रनरेटच्या बाबतीत लखनौ आणि दिल्लीला मागे टाकणे खूप कठीण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -