ताजी बातमी ऑनलाईन अर्ज
अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकताच तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. ज्यामध्ये तिचा लूक पाहून सर्वांना धक्का बसला. अनुष्काचा हा हॉट आणि बोल्ड अवतार सर्वांना खूप आवडला. ऐवढंच नाही तर विराट कोहली देखील तिच्या या फोटोंवर फिदा झाला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिची मुलगी वामिकाच्या जन्मानंतर अभिनेत्री आता कामावर परतली आहे आणि दररोज तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अभिनेत्रीने नुकताच तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. ज्यामध्ये तिचा लूक पाहून सर्वांना धक्का बसला. अनुष्काचा हा हॉट आणि बोल्ड अवतार सर्वांना खूप आवडला.
अनुष्का शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. अनुष्का शर्माने ब्लॅक कटआऊट ड्रेस घातला असून या फोटोंमध्ये ती हॉट आणि सिझलिंग अवतारात दिसत आहे