Thursday, August 28, 2025
Homeसांगलीमिरज : शेतबांधावरील खांब पाडल्याने एकावर हल्ला

मिरज : शेतबांधावरील खांब पाडल्याने एकावर हल्ला

करोली एम (ता. मिरज) येथे शेताच्या बांधावरील खांब पाडल्याच्या गैरसमजुतीतून चौघांनी नामदेव मारुती माळी यांच्यावर धारधार हत्याराने हल्ला केला.
याप्रकरणी माळी यांनी राहुल ईश्वर मोरे (वय 32), अतुल ईश्वर मोरे (वय 30), विजय अशोक इंगवले (वय 29) आणि विकास हिम्मत चव्हाण (वय 30, सर्व रा. करोली एम) यांच्या विरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे. राहुल मोरे व अतुल मोरे या दोघांच्या शेताच्या सीमेवर असणारे खांब नामदेव माळी यांनी पाडले असल्याचा दोघांचा संशय होता. या संशयातून राहुल, अतुल, विजय आणि विकास या चौघांनी धारधार हत्याराने हल्ला केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -