स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची मोठी भरती (SSC Stenographer Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. संपूर्ण जाहिरात वाचा. अधिक माहीती जाणून घेण्यासाठी खालील तपशिल वाचा.
परीक्षेचे नाव: SSC स्टेनोग्राफर, ग्रेड C & D परीक्षा 2022
पदाचे नाव आणि जागा : पद संख्या तूर्तास निश्चित नाही.
1) स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)
2) स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)
शैक्षणिक पात्रता
12वी उत्तीर्ण.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://ssc.nic.in/
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
05 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत आहे.
वयाची अट :
01 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
▪️ पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
▪️ पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अधिकृत वेबसाईट :
https://ssc.nic.in/
या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती घ्या.
परीक्षा : नोव्हेंबर 2022