महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील एक देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा यंदाचा नवरात्रोत्सव निबंधमुक्त होणार आहे. कोरोनाच्या पूर्वी ज्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जात होता तसाच यंदाचादेखील असणार आहे. ई-पासची सक्ती असणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव होणार निर्बंधमुक्त, अंबाबाईच्या मंदिरात ई-पासची गरज नाही
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -