Monday, July 7, 2025
Homeसांगलीमिरजेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ:३३ फुटांवर पाणी पातळी

मिरजेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ:३३ फुटांवर पाणी पातळी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोयना आणि चांदोली धरण हे १०० टक्के भरले आहे.त्यामुळे कोयना धरणातून २१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.त्यामुळे कृष्णा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढत आहे.पाणी पातळी वाढल्याने नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे.तसेच मिरजेत कृष्णा नदीची पाणी पातळी ही ३३ फुटांवर आहे.तसेच मिरजेत पाऊस‌ नाही तरी सुद्धा कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पाणी पातळी वाढली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -