देशातील मीडिया इनसाइट्स फर्म ऑरमॅक्सने डिसेंबर 2022 मधील टॉप 10 मोस्ट पॉप्युलर मेल हिंदी फिल्म अॅक्टर्सची यादी आणि डिसेंबर-जानेवारी दरम्यान बिग बॉसमध्ये प्रसिद्ध झालेले पाच कंटेस्टंट्स त्यांचीही यादी आपल्या ट्विटर हँडलवर जाहीर केली आहे.
ऑरमॅक्स मीडियाने ही पॉप्युलर मेल हिंदी अॅक्टर्सची यादी जाहीर करण्यापूर्वी त्यांचे चित्रपट आणि जाहिरातींचा विचार करून, त्यांची संपूर्ण ब्रँड व्हॅल्यू लक्षात घेऊन ही यादी जाहीर केली आहे. 2022 मधील टॉप 10 मोस्ट पॉप्युलर मेल हिंदी फिल्म अॅक्टर्सच्या या यादीत तुमचा फेव्हरेट अॅक्टर आहे की नाही, वाचा..
मोस्ट पॉप्युलर मेल अॅक्टर्स: कोणत्या क्रमांकावर कोण?
1) अक्षय कुमार
2) शाहरुख खान
3) सलमान खान
4) ऋतिक रोशन
5) रणबीर कपूर
6) अजय देवगन
7) रणवीर सिंह
8) वरुण धवन
9) आमिर खान
10) कार्तिक आर्यन
मोस्ट पॉप्युलर बिग बॉस (हिंदी) कंटेस्टंट्स:
1) एमसी स्टॅन
2) अब्दु रोझिक
3) प्रियांका चौधरी
4) शिव ठाकरे
5) टीना दत्ता