ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर, मंगळवारी जिल्ह्यात ५ नव कोरोना बाधित आढळून आले तर ५ जण कोरोनामुक्त झाले, तर हातकणंगले कोरोनामुळे तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ४५ इतकी असून यापैकी ११ रुण दवाखान्यामध्य उपचारार्थ दाखल झाले आहेत.
मंगळवारी दिवसभरात आढळून आलेल्या ५ बाधितांमध्ये कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात- ३ तर इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात दोघांचा समावेश आहे.
कोल्हापुरात ३ तर इचलकरंजीत २ नवे कोरोना बाधित
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -