कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद सामना ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. कोलकात्याचं कर्णधारपद नीतीश राणा, तर हैदराबादचं कर्णधारपद एडन मार्करमकडे आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 23 वेळा आमनेसामने आले आहेत. यातील 15 सामने कोलकाता नाईट रायडर्सने तर 8 सामन्यात हैदराबादने विजय मिळवला आहे.
गुजरात जायंट्स विरुद्धच्या सामन्यात कोलकात्याच्या रिंकू सिंहने शेवटच्या षटकात सलग पाच षटकार ठोकत विजय मिळवून दिला होता.
पंजाब विरुद्धच्या पराभवानंतर केकेआरने सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद, कोण मारणार बाजी?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -