12 वी पास असलेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 1600 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ विभाग लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक , डेटा एंट्री ऑपरेटर , डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A अशी विविध पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 8 जून 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन
एकूण पदसंख्या – 1600 पदे
भरली जाणारी पदे –
1. कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
2. डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3. डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
पगार किती –1. कनिष्ठ विभाग लिपिक – पे लेवल-2 (19,900-63,200 रुपये).
2. डेटा एंट्री ऑपरेटर – पे लेवल-4 (25,500-81,100 रुपये) और लेवल-5 (29,200-92,300 रुपये).
3. डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A”- पे लेवल -4 (25,500-81,100 रुपये).
शैक्षणिक पात्रता काय हवी –. कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – सदर उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
2. डेटा एंट्री ऑपरेटर – मान्यताप्राप्त मंडळाकडून गणित विषयासह विज्ञान शाखेत 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष.वय मर्यादा – 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी –
100 रुपये/-
अधिक माहितीसाठी PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
12 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; SSC अंतर्गत 1600 जागांसाठी भरती
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -