Miraj : राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर आणि बोलेरो समोरासमोर धडक झाली या अपघातामध्ये कोल्हापूर( Kolhapur) जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश असल्याचे घटनास्थळावरून तर दोघांची प्रकृती गंभीर आहे .
राधानगरी तालुक्यामधील सातजण बोलेरो ( Bulero)मधून सोलापूरच्या दिशेने निघाले होते. वरील सर्वजण मिरज जवळ आले असता राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टर आणि बोलेरो या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर अपघात झाला.
अपघात ( Accident)इतका भीषण होता की, बोलेरो थेट ट्रॅक्टर मध्ये घुसली.
दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचा मिरज पासून सुरु होणार टप्पा काल (मंगळवार) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग खुला झाल्यानंतर आज (गुरूवार) दुसऱ्या दिवशीच हा अपघात झाला आहे.
Miraj: येथे अपघात कोल्हापूर जिल्ह्यातील पाच ठार
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -