Friday, February 7, 2025
HomeसांगलीSangli Water Crisis : सांगलीतील पाणीटंचाई वाढली, कुपवाड एमआयडीसीचा पाणीपुरवठा देखील बंद

Sangli Water Crisis : सांगलीतील पाणीटंचाई वाढली, कुपवाड एमआयडीसीचा पाणीपुरवठा देखील बंद

Sangli News : कृष्णा नदीतील पाणी पातळी खालावल्याने आता सांगली शहराला पाणीटंचाईची तीव्रता अधिक भासू लागली आहे. त्यातच आता कुपवाड एमआयडीसीलाहोणारा पाणीपुरवठा देखील आजपासून बंद झाला आहे.एकीकडे कृष्णा नदीतील (Krishna River) पाणी पातळी खालावल्याने आता सांगली (Sangli) शहराला पाणीटंचाईची तीव्रता अधिक भासू लागली आहे. त्यातच आता कुपवाड एमआयडीसीला (Kupwad MIDC) होणारा पाणीपुरवठा देखील आजपासून बंद झाला आहे. कृष्णा नदीतील जॅकवेल पूर्णता उघडे पडल्याने एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे एमआयडीसीमध्ये असणारे मोठमोठे उद्योग कसे चालवायचे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -