Friday, January 30, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रम

ताजी बातमी ऑनलाईन टीम 

संभाजी महाराज पुतळा उद्घाटन प्रकरणावरून कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार सतेज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. आठ दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर जिल्ह्यातील सर्व अपुऱ्या विकास कामांची उद्घाटन हिंदुत्ववादी संघटना करणार

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -